Saturday, September 06, 2025 12:41:56 PM
गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत.
Rashmi Mane
2025-09-06 09:53:38
राज्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली असून पुण्यातील मानाच्या गणरायाची मिरवणूकदेखील निघाली आहे.
2025-09-06 08:57:24
गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा उत्सव आज अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासह संपणार आहे.
Avantika parab
2025-09-06 07:34:07
'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...', याचा जयघोष करत आज आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे.
2025-09-06 06:49:26
दिन
घन्टा
मिनेट